कै. गुरूवर्य बापूसाहेबांची राष्ट्रपिता म. गांधी यांच्या विचारांवर मोठी श्रदधा होती. 1942 च्या चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला होता त्याबद्द्रल ब्रिटीश सरकारने त्यांना येरवडा पुणे येथील कारागॄहात स्थान बद्ध केले होते. त्याठिकाणी त्यांना व. पू. साने गुरूजी व इतर देशभक्ताचा सहवास लाभला. साने गुरूजीच्या प्रत्यक्ष सहवासातून झालेल्या संस्कारातून कै. गुरूवर्य बापूसाहेंबाना अंतर्बाहय प्रेरित केले. हीच प्रेरक शक्ती घेऊन 3 मार्च 1952 रोजी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची व विद्यामंदीरची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी माध्य. शिक्षणाची कसलीच सोय या तालुक्यामध्ये नसल्यामुळे अत्यंत गरजू गरीब व होतकरू विद्याध्र्याना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. समाजऋणांची जाणीव असणाया कै. गुरूवर्य बापूसाहेबांनी हे समाजऋण फेडण्यासाठी या पंढरीच्या वाटेवर विद्यामंदीरची मुहुर्तमेढ रोवून माध्य.| शिक्षणांची दारे सर्वासाठी खुली केली.



Contact Us

Get On Touch

Locate Us on Map

Contact Information

Address : सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनियर कॉलेज, सांगोला Phone : ( 02187) 220210 / 230210 Email : svmschoolsangola@gmail.com Site : www.stspm.org
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry
青涩的小女孩会因为胸部发育太好而觉得不好意思产后丰胸产品,长期弯腰虾背的掩盖自己的胸大;当她们走过了这段青涩的岁月的时候,才会发现拥有一对丰满丰胸方法、挺拔的胸部是一件多么幸运而幸福的事情。生活中的很多瘦子都有着“飞机场”的困扰,都在寻找平胸怎么变大胸的技巧丰胸产品,希望可以早一点拥有让别人羡慕,让自己满意的胸部大小和形状刘燕酿制丰韵霜。平胸美女一秒变大胸!