शै. वर्ष २०२५ इ. १०वी व इ. १२ वी बोर्ड निकाल आणि स्कॉलरशिप निकाल, एन . एम . एम. एस. निकाल (एन.सी.सी. व खेळ विभाग उत्कृष्ठ यश )
* इ. १० वी बोर्ड परीक्षा २०२५ निकालामध्ये कुमारी तनुजा बालाजी चोपडे १०० % गुण मिळवून राज्यात प्रथम (९५% हुन अधिकचे गुण मिळविणारे ४१ विद्यार्थी आणि ९०% हुन अधिकचे गुण मिळविणारे ४२ विद्यार्थी )एकूण प्रशालेच्या निकाल ९८. ४२%
* इ. १० वी बोर्ड परीक्षा २०२५ निकालामध्ये कुमारी तनुजा बालाजी चोपडे १०० % गुण मिळवून राज्यात प्रथम
* इ. १२ वी बोर्ड परीक्षा २०२५ निकालामध्ये कुमारी गौरी रमेश वाघमारे आय. टी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम (एकूण ८९.३३% गुण )एकूण कॉलेजचा निकाल ९८.३६%
* इ. १२ वी बोर्ड परीक्षा २०२५ निकालामध्ये कुमारी गौरी रमेश वाघमारे आय. टी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम
सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कु.गौरी रमेश वाघमारे इ. १२ वी बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये शास्त्र शाखा तालुका प्रथम तसेच आय.टी. विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम आल्याबद्दल कॉलेजकडून सत्कार संपन्न (संस्था रु. १०००/- आणी श्री . देशमुखे उमेश (संगणक शिक्षक ) रु. १०००/- बक्षीस )
* प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या हस्ते विद्यामंदिर परिवारातील १३४ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
* सांगोला शाळेच्या विद्यार्थ्यांना ४७ लाखांची शिष्यवृत्ती (जिल्ह्यात अव्वल एनएमएमएस परीक्षेमध्ये १०८ विद्यार्थ्यांना यश )
* सांगोला विद्यामंदिरची एन.सी.सी.कॅडेट कु. कोयल मोरेची दिल्लीमध्ये गोल्ड व सिल्वर मेडल मिळवून रचला इतिहास
शै. वर्ष २०२४ इ. १०वी व इ. १२ वी बोर्ड निकाल आणि स्कॉलरशिप निकाल, एन . एम . एम. एस. निकाल (एन.सी.सी. व खेळ विभाग उत्कृष्ठ यश )
*सांगोला विद्यामंदिरचे एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत दैदीप्यमान यश
*HSC Result 2024
*सांगोला विद्यामंदिरची प्रतीक्षा यलपले राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम
शै. वर्ष २०२३ इ. १०वी व इ. १२ वी बोर्ड निकाल आणि स्कॉलरशिप निकाल, एन . एम . एम. एस. निकाल (एन.सी.सी. व खेळ विभाग उत्कृष्ठ यश )
HSC RESULT 2023
सांगोला विद्यामंदिर परिवारातील पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारक ९० विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
दिनांक 16/01/2023 रोजी अरुण कुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे झालेल्या विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील इयत्ता दहावी मधील कुमारी महेक इरफान मुलाणी (17 वर्षे वयोगट मुली - 66 ते 70 किलो वजनी गटात) या खेळाडूने विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळविला तिची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.
दिनांक 17/01/2023 रोजी अरुण कुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे झालेल्या विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावी शास्त्र ब मधील कुमार पवन भाऊसो गायकवाड (19 वर्षे वयोगट मुले - 75 ते 81किलो वजनी गटात) या खेळाडूने विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळविला त्याची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.
शै. वर्ष २०२२ इ. १०वी व इ. १२ वी बोर्ड निकाल आणि स्कॉलरशिप निकाल, एन . एम . एम. एस. निकाल (एन.सी.सी. व खेळ विभाग उत्कृष्ठ यश )
SSC RESULT 2022
HSC RESULT 2022
SCHOLARSHIP RESULT 2022
SSC RESULT 2020
HSC RESULT 2020