Photo Gallery

सांगोला अभियंता भूषण इंजि. प्रफुल्लचंद्र झपके साहेब

कै .गुरुवर्य चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके 44 वा स्मृती सांगता समारोह जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार (योगेशकुमार भांगे ) व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

*कै .गुरुवर्य चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके 44 वा स्मृती सांगता समारोह गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्वांचे खूप खूप अभिनंदन.

गुरुवर्य बापूसाहेबांनी अंगीकारलेले विचार व तत्व नवसंजीवन देणारे - कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृती समारंभाची सांगता

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या ऑलिम्पिक धावपटू क्रीडाधिकारी मा. ललिता बाबर आणि इतर मान्यवर

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या ऑलिम्पिक धावपटू क्रीडाधिकारी मा. ललिता बाबर आणि खेळाडू

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या ऑलिम्पिक धावपटू क्रीडाधिकारी मा. ललिता बाबर

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षा मा . कु . विश्व विजेत्या भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रियांका इंगळे

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचा प्रथम विजेता संघ (केरळा) Best Shooter Kerala

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचा प्रथम विजेता संघ (केरळा)

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचा प्रथम विजेता संघ (केरळा)

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेदरम्यानचा केरळा आणि फाल्कन मुंबई मधील एक क्षण

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचा द्वितीय विजेता संघ (फाल्कन मुंबई)

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचा तृतीय विजेता संघ

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुणे इंडियन बास्केटबॉल टीमचे कोच संभाजी कदम सर यांचा सत्कार

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या ऑलिम्पिक धावपटू क्रीडाधिकारी मा. ललिता बाबर यांचा सत्कार

कै . गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षा मा . कु . विश्व विजेत्या भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रियांका इंगळे यांचा सत्कार

श्री. संभाजी कदम सर यांच्या समवेत प्रशालेतील बास्केटबॉल खेळाडू व इतर संघाचे खेळाडू.

इंडियन बास्केटबॉल टीम चे कोच श्री. संभाजी कदम सर व संस्थाध्यक्ष श्री. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर व परिवारातील सर्व प्रशासकी वर्ग.

Master Players

कै.चं.वि. तथा बापूसाहेब झपके ४४ वा स्मृती चषक- राष्ट्रीय बास्केटबॉल दुसऱ्या उपांत्य स्पर्धेत जी.के.पी मुंबई व फाल्कन मुंबई स्पर्धेदरम्यानचा एक क्षण

कै.चं.वि. तथा बापूसाहेब झपके ४४ वा स्मृती चषक- राष्ट्रीय बास्केटबॉल उपांत्य स्पर्धेत केरळ व बीड स्पर्धेदरम्यानचा एक क्षण

सांगोला तालुक्यात राष्ट्रीय बास्केटबॉलचे स्पर्धेचे थाटात उद्घाटन सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न .

सांगोला तालुक्यात राष्ट्रीय बास्केटबॉलचे उद्घाटन प्रमुख पाहुणे पदवीधर आमदार अरुण लाड (मतदारसंघ पुणे)यांच्या हस्ते संपन्न

सांगोला तालुक्यात राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन संपन्न

इ. १० वी बोर्ड परीक्षा २०२५ निकालामध्ये कुमारी तनुजा बालाजी चोपडे १०० % गुण मिळवून राज्यात प्रथम आल्याबद्दल सत्कार संपन्न

सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थी कुमार शेटे शुभम सोमेश्वर इ. १२ वी बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये अर्थशास्त्र विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून राज्यात प्रथम आल्याबद्दल कॉलेजकडून सत्कार संपन्न (प्रा.एन. डी.बंडगर यांच्याकडून मेडल व रोख रु. ११५०/- )

सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे इ. १२ वी बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये आणी एम. एच. टी. - सी. ई. टी. २०२५ आणी नीट २०२५ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कु.गौरी रमेश वाघमारे इ. १२ वी बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये शास्त्र शाखा तालुका प्रथम तसेच आय.टी. विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम आल्याबद्दल कॉलेजकडून सत्कार संपन्न (संस्था रु. १०००/- आणी श्री . देशमुखे उमेश (संगणक शिक्षक ) रु. १०००/- बक्षीस )

सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कु.गौरी रमेश वाघमारे इ. १२ वी बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये आय.टी. विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम आल्याबद्दल कॉलेजकडून सत्कार संपन्न (श्री. देशमुखे उमेश संगणक शिक्षकाकडून रु. १०००/-बक्षीस )

सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी गौरी वाघमारे एच .एस .सी .बोर्ड परीक्षेत आय. टी. विषयात महाराष्ट्र राज्यात प्रथम

आदर्श आणि गुणवत्ता जपणारी सांगोल्याची संस्था

पुनर्मूल्यांकनामध्ये सांगोला विद्यामंदिरची तनुजा चोपडे राज्यात प्रथम

समाजाच्या अभ्युदयासाठी अमोघ कार्य करणारे -सांगोल्याचे झपके कुटुंबीय

SSC BOARD RESULT 2025

HSC BOARD RESULT 2025

SSC BOARD RESULT 2025

SSC BOARD RESULT 2025

कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा कला व शास्त्र शाखेचा १०० टक्के निकाल

सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा एच .एस .सी .बोर्ड परीक्षेत ९८.३६ टक्के निकाल

सांगोला विद्यामंदिरमध्ये सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न

सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उत्साहात उदघाट्न

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची जल्लोषात सुरुवात

प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या हस्ते विद्यामंदिर परिवारातील १३४ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

विद्यामंदिर परिवारातील १३४ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके ,प्राचार्य अमोल गायकवाड मनोगत प्रसंगी

विद्यामंदिर परिवारातील १३४ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचे स्वागत संपन्न

विद्यामंदिर परिवारातील १३४ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचे स्वागत संपन्न

सांगोला शाळेच्या विद्यार्थ्यांना ४७ लाखांची शिष्यवृत्ती (जिल्ह्यात अव्वल एनएमएमएस परीक्षेमध्ये १०८ विद्यार्थ्यांना यश )

सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये नवीन बास्केटबॉल इनडोअर ग्राउंडचे भूमिपूजन करताना संस्थाध्यक्ष माँ.श्री.प्रबुध्दचंद्र झपके सर ,सचिव म. शि .घोंगडे सर खजिनदार श्री. सावंत सर यांच्या शुभहस्ते संपन्न

३८ महाराष्ट्र बटालियन एनएनसी ऑफिसमध्ये वॉल फ्रेम मध्ये ऑल इंडिया थॅलसेना कॅम्प मध्ये जाणाऱ्या एनसीसी कॅडेट मध्ये ८ पैकी ७ फ्रेम ह्या सांगोला विद्यामंदिरच्या जेडी आणि जेडब्लू कॅडेटचे

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज स्नेहसंमेलन २०२४-२५

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज स्नेहसंमेलन २०२४-२५

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज स्नेहसंमेलन २०२४-२५

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज स्नेहसंमेलन २०२४-२५

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे कला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, फनफेअर कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न.

सांगोला विद्यामंदिर प्रशाला, ज्युनिअर कॉलेज सांगोला स्नेहसंमेलन २०२४-२०२५ पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे पॅरा ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेते सचिन खिलारी

सांगोला विद्यामंदिर प्रशाला, ज्युनिअर कॉलेज सांगोला स्नेहसंमेलन आदर्श विद्यार्थी २०२४-२०२५ पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे पॅरा ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेते सचिन खिलारी

सांगोला विद्यामंदिर प्रशाला, ज्युनिअर कॉलेज सांगोला स्नेहसंमेलन २०२४-२०२५ पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे पॅरा ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेते सचिन खिलारी

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व जुनिअर कॉलेज सांगोला येथे भारताचे माजी पंतप्रधान,जागतिक कीर्तीचे थोर अर्थतज्ञ,आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक,नवीन आर्थिक धोरणाचे पुरस्कर्ते, उत्कृष्ट किर्तीवंत अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ.मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली....!! त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान देश कधीही विसरणार नाही.

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज स्नेहसंमेलन २०२४-२५

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज स्नेहसंमेलन २०२४-२५

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज स्नेहसंमेलन २०२४-२५

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज स्नेहसंमेलन २०२४-२५

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज स्नेहसंमेलन २०२४-२५

सांगोला विद्यामंदिरमध्ये महिलांसाठी आरोग्यविषयक व्याख्यान

सांगोला विद्यामंदिर परिवार खेळाडूंना प्रोत्साहित करणारे विद्यापीठ :पॅरा ऑलिंपिक विजेते सचिन खिलारी

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. २उपक्रमध्ये तालुक्यात खाजगी व्यवस्थापन गटातून तृतीय क्रमांक सांगोला विद्यामंदिर प्रशाला ,सांगोला

शिक्षक हाच देशाचा नायक आहे -डॉ . श्रीपाल सबनीस प्रा. प्रबुध्दचंद्र झपके यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव सन्मान प्रदान

शिक्षक हाच देशाचा नायक आहे -डॉ . श्रीपाल सबनीस प्रा. प्रबुध्दचंद्र झपके यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव सन्मान प्रदान

शालेय जीवनात शिस्त महत्वाची :कमांडंट अक्षय पाटील

सांगोला विद्यामंदिरचे एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत दैदीप्यमान यश

सांगोला विद्यामंदिरचे एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत दैदीप्यमान यश

कोळा विद्यामंदिरमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व निरोप सोहळा संपन्न

सांगोला विद्यामंदिरमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व निरोप सोहळा संपन्न

आय.आय.टी. ,जे.ई. ई.ई ,एन.ई.ई.टी. ,एम.एच.टी -सीईटी कोर्सला १० मे पासून सांगोला विद्यामंदिरमध्ये सुरुवात

आय.आय.टी. ,जे.ई. ई.ई ,एन.ई.ई.टी. ,एम.एच.टी -सीईटी कोर्सला १० मे पासून सांगोला विद्यामंदिरमध्ये सुरुवात

अभ्यासाबरोबरच मूल्यशिक्षण आणि संस्कारही आवश्यक :सचिन जगताप सांगोला विद्यामंदिरमध्ये एनएमएमएस विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२०२४ :डॉ .राजशेखर सोलापूरे यांचा सन्मान करताना मा.अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके

सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२०२४ :ज्युनिअर कॉलेज सर्वोत्तम विद्यार्थीनी लिगाडे सृष्टी सुनील

सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२०२४ :प्रशाला सर्वोत्तम विद्यार्थी तळे सार्थक नवनाथ

सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन २०२३-२०२४: :विविध गुणदर्शन सादरीकरण

सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन २०२३-२०२४: :विविध गुणदर्शन सादरीकरण

सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन २०२३-२०२४: नाटिका

सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन २०२३-२०२४: प्रशाला लावणी नृत्य

सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन २०२३-२०२४: :विविध गुणदर्शन सादरीकरण

सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन २०२३-२०२४: :विविध गुणदर्शन सादरीकरण

सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन २०२३-२०२४:विज्ञान प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन २०२३-२०२४:विज्ञान प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन २०२३-२०२४:रांगोळी प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन २०२३-२०२४:रांगोळी प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिर स्नेहसंमेलन २०२३-२०२४: कला प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिरची प्रतीक्षा यलपले राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम

सांगोल्यात प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अनुष्का बिराजदार व ऋषी पैलवान प्रथम

गुरुवर्य बापूसाहेब झपके तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संस्कृती लोंढे प्रथम

कै. चं .वि .तथा बापूसाहेब झपके ४२ वा स्मृती समारोह: तेलचित्र पुष्पहार प्रसंगी क्रीडामंत्री संजयजी बनसोडे ,संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके व इतर मान्यवर

कै. चं .वि .तथा बापूसाहेब झपके ४२ वा स्मृती समारोह: पुरुषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा : एसीए पुणे संघाला विजेतेपद

सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे दिमाखदार उद्घाटन

९० विद्यार्थी एनएमएमएस व सारथी शिष्यवृत्ती पात्र

मा.श्री.दिपक केसरकर ( शालेय शिक्षण मंत्री ,महाराष्ट्र राज्य ) यांचा ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये सत्कार करताना सर्व संस्था सदस्य

मा.श्री.दिपक केसरकर ( शालेय शिक्षण मंत्री ,महाराष्ट्र राज्य ) यांचे विद्यामंदिर प्रारंगणात स्वागत करताना सर्व संस्था सदस्य

संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मा.श्री.दिपक केसरकर ( शालेय शिक्षण मंत्री ,महाराष्ट्र राज्य )

सांगोला विद्यामंदिर मध्ये राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन : मा.अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांच्याकडून स्वागत स्वीकारताना मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील (महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य )

सांगोला विद्यामंदिर मध्ये राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन :ग्रंथदिंडी

सांगोला विद्यामंदिर मध्ये राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन

चंद्रपूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी. मेहेक मुलाणी प्री क्वाटर सामन्यात अमरावती विभागाच्या खेळाडूचा पराभव करून विजय मिळवला

सांगोला विद्यामंदिरचा अमोल अमुने राष्ट्रीय स्पर्धेत धावणार

S.T.S.P. International Certification & Inspection UK LTD ISO 9001:2015

दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी पुणे (बालेवाडी) येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये - सांगोला व कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील 19 वर्षे वयोगट मुले (क्रॉसकंट्री 6km) 1) कुमार अमोल नानासो अमुने इयत्ता बारावी कला या खेळाडूने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहावा व 2)कुमार आप्पा रमेश आलदर या खेळाडूंने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पाचवा क्रमांक मिळविला. त्यांची राष्ट्रीय (नॅशनल) स्पर्धेसाठी निवड झाली.

दिनांक 16/01/2023 रोजी अरुण कुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे झालेल्या विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील इयत्ता दहावी मधील कुमारी महेक इरफान मुलाणी (17 वर्षे वयोगट मुली - 66 ते 70 किलो वजनी गटात) या खेळाडूने विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळविला तिची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.

दिनांक 17/01/2023 रोजी अरुण कुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे झालेल्या विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावी शास्त्र ब मधील कुमार पवन भाऊसो गायकवाड (19 वर्षे वयोगट मुले - 75 ते 81किलो वजनी गटात) या खेळाडूने विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळविला त्याची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.

पुणे विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा सन 2022-23 दिनांक 11 व 12 जानेवारी 2023 रोजी दयानंद महाविद्यालय सोलापूर येथे झालेल्या विभाग स्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या ज्युनिअर कॉलेज मधील कुमारी पूजा कांतीलाल येलपले या खेळाडूने विभाग स्तरावर पाचवा क्रमांक मिळविला. तिची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यामंदिर परिवारातील ९० विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले

सांगोला विद्यामंदिर परिवारातील पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारक ९० विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

सांगोला विद्यामंदिर परिवारातील पाचवी व आठवी शिकविणाऱ्या शिक्षकांचा सत्कार संपन्न

सांगोला विद्यामंदिर परिवारातील पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारक ९० विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे दैदिप्यमान यश

सांगोला विद्यामंदिर प्रशाळेतील विभाग स्तर १९ वर्षाखालील ओपन साईट रायफल शूटिंग मध्ये घवघवीत यश

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज चा कुमार अमोल नानासो नमुने इ. १२ वि कला काढलास मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक

सांगोला विद्यामंदिर प्रशाळेतील विभाग स्तर १९ वर्षाखालील ओपन साईट रायफल शूटिंग मध्ये घवघवीत यश

कै. गुरुवर्य चं.वि . तथा बापूसाहेब झपके जन्मशताब्दी वर्ष सन २०२१-२०२२निमित्त सन्मान कर्तृत्वाचा गौरव अमोघ कार्याचा

कै. गुरुवर्य चं.वि . तथा बापूसाहेब झपके जन्मशताब्दी वर्ष सन २०२१-२०२२निमित्त सन्मान कर्तृत्वाचा गौरव अमोघ कार्याचा

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ - सांगता समारंभ श्री.सोहेल काझी IRS भारतीय राज्यसेवा पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ - सांगता समारंभ ज्युनिअर कॉलेजसर्वोत्तम विद्यार्थीनी

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ - सांगता समारंभ प्रशाला सर्वोत्तम विद्यार्थीनी

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ - सांगता समारंभ N.C.C.महाराष्ट्र राज्य स्थळ सेना कॅम्प फायरिंग गोल्ड मेडल प्राप्त विद्यार्थीनी

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ - सांगता समारंभ आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये कै .बापूसाहेब झपके कार्याचा गौरव शोध निबंध सादर केल्याबद्दल प्रा . धनाजी चव्हाण यांचा सत्कार संपन्न

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ कला प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ फनफेअर उदघाट्न

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ कला प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ कला प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ कला प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ कला प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ विज्ञान प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ रांगोळी प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ रांगोळी प्रदर्शन

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ सांस्कृतिक कार्यक्रम

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३ सांस्कृतिक कार्यक्रम उदघाट्न

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२०२३ सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी शिक्षक दिन

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२०२३ सांस्कृतिक कार्यक्रम

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२०२३ सांस्कृतिक कार्यक्रम ज्युनिअर कॉलेज नाटिका एकता चाळीत ऐश्वर्या

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२०२३ सांस्कृतिक कार्यक्रम ज्युनिअर कॉलेज नाटिका एकता चाळीत ऐश्वर्या

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२०२३ सांस्कृतिक कार्यक्रम LED Screen वर

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२०२३ सांस्कृतिक कार्यक्रम

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२०२३ सांस्कृतिक कार्यक्रम

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२०२३ सांस्कृतिक कार्यक्रम

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२०२३ सांस्कृतिक कार्यक्रम

सांगोला विद्यामंदिर प्रशाला वार्षिक सहल संपन्न (महालक्ष्मी मंदिर ,कोल्हापूर)

सांगोला विद्यामंदिर प्रशाला वार्षिक सहल संपन्न (पन्हाळा गड )

सांगोला विद्यामंदिर प्रशाला वार्षिक सहल संपन्न

दिल्ली येथे सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या ऑल इंडिया थलसेना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भव्य दिव्य सत्कार संपन्न -स्थळ सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला

दिल्ली येथे सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या ऑल इंडिया थलसेना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भव्य दिव्य सत्कार संपन्न -स्थळ सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला

श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांना देण्यात आला

प्रांतसाहेबांचे रक्तदान शिबीराबद्द्ल समाधान व्यक्त

*मा विश्वेश् झपके (संस्था सदस्य) रक्तदान करताना*

नाझरे येथील रक्तदान शिबीर

कोळा येथील रक्तदान शिबीरास संस्थासद्स्य यांची भेट

सांगोला पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले रक्तदान

रक्तदान हेच जीवदान - साम टिव्ही

महाराष्ट्र वीरशैव सभेच्या प्रांतिक अध्यक्षपदी मा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांची बिनविरोध निवड झाली

मा.आमदार डॉ.गणपतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अशोकराव देशमुख युवा कला क्रीडा मंच कोळे यांच्या वतीने उत्कृष्ठ संस्था म्हणून पुरस्कार प्राप्त

प्रा.प्रबुध्दचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ८६५ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

सांगोला विद्यामंदिर मध्ये सांगोला तालुक्यातील पहिल्या महिला सी.ए.दिविजा झपके हिचा सत्कार संपन्न

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला ६७ वर्धापनदिन आनंदात साजरा

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला ६७ वर्धापनदिन आनंदात साजरा

ISO 9001:2015 Certificate

很多女性想要让自己的乳房看起来更大,就会在胸罩的选择上面下足功夫粉嫩公主酒酿蛋丰胸产品。随着女性对于这方面要求的增高,不少品牌内衣也做出了一些满足人们需求的产品产后丰胸,聚拢的文胸成为了女性的热爱。但是女性朋友需要掌握正确的穿戴和选购的技巧,比如不宜过大产后丰胸方法,无法起到支撑和聚拢的效果丰胸产品;不宜选择太小,会让乳房变形,同时容易引发乳腺疾病。
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry