1) सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर कडून दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार २०२४:सांगोला विद्यामंदिर प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज ,सांगोला ता. सांगोला
2)सूर्योदय आदर्श शाळा पुरस्कार :सांगोला विद्यामंदिर प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज ,सांगोला
3) मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तृतीय क्रमांक:सांगोला विद्यामंदिर प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज ,सांगोला
4) स्वच्छ शाळा सुंदर शाळा तृतीय क्रमांक : सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला
5) जल संसाधन , नदी संरक्षण और गंगा संरक्षण विभाग केंद्रीय भूजल बोर्ड मध्य क्षेत्र नागपूर -मेरा युवा भारत कार्यक्रम अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सहभाग
6) मा.आमदार डॉ.गणपतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अशोकराव देशमुख युवा कला क्रीडा मंच कोळे यांच्या वतीने उत्कृष्ठ संस्था म्हणून पुरस्कार प्राप्त
7) क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य ,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,पालघर ६५ वी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २०२४-२५ द्वितीय पारितोषिक सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला
8) रोटरी क्लब व इनरव्हील क्लब सांगोला देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धा प्रथम क्रमांक :सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला
9) शिक्षक हाच देशाचा नायक आहे -डॉ . श्रीपाल सबनीस प्रा. प्रबुध्दचंद्र झपके यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव सन्मान प्रदान
10) डॉ. गणपतराव देशमुख सांगोला तालुका भूषण पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांना जाहीर
11) श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांना देण्यात आला
12) सांगोला नगरपरिषदेतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळविणाऱ्या सांगोला विद्यामंदिरचा सन्मान
13) सांगोला विद्यामंदिरचा राज्यस्तरीय उत्कृष्ठ शाखेने गौरव
14) अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला ,मुंबई यांच्याकडून दिला जाणारा साने गुरुजी राष्ट्रीय आदर्श शाखा पुरस्कार सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजला जाहीर झाला
15) सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्यावतीने उपक्रमशील शाळा पुरस्कार 2016 सांगोला विद्यामंदिर सांगोला
16) ग्रामपीठ चळवळ यांच्यावतीने माणखोरे तालुका भूषण पुरस्कार 2010 सांगोला विद्यामंदिर प्रशाला
17) महाराष्ट्र राज्य शाळा कॄती समिती यांच्याकडून उपक्रमशील शाळा पुरस्कार 2016